मृत्यु के सामने जो सार्थक हो वही वस्तुतः सार्थक है बाकी सब व्यर्थ है. आप जिंदगी में जो भी इकठ्ठा कर रहे हो उसे इस कसोटी पे तौलकर देखिये.
🌼
स्वातंत्र्यावर प्रेम करणारे खूप कमी लोक असतात. बहुतेक लोक स्वातंत्र्याचा अर्थ स्वैर आचरण असा लावतात जे मुळात त्यांना हवं असतं. - मिल्टन
🌼
तांदुळातील खडे बाजूला काढतांना, तांदुळ किती कमी होतात याचा विचार करू नका. जे शिल्लक राहतात त्यांना सांभाळा. तसच आयुष्यात येणाऱ्या माणसांचं ही.
🌼
आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं तर आपली झोप उडवत ते खरं स्वप्न. -डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
🌼
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा